Monsoon Street Food- घरी केलेली खेकडा भजी कुरकुरीत होत नाही, मग या टिप्स फाॅलो करा!
चिंब भिजलेल्या पावसातून घरी आल्यावर, गरमागरम खेकडा भजी तुमच्या समोर कुणी आणून ठेवली तर, तुम्ही नक्कीच खुश व्हाल. परंतु घरी केलेली खेकडा भजी ही अनेकदा नरम पडते. खेकडा भजी करताना, आपण कितीही काळजी घेतली तरी, घरची खेकडा भजी ही कुरकुरीत होत नाही. हाॅटेलसारखी आणि स्ट्रीट फूड सारखी कुरकुरीत खेकडा भजी करण्यासाठी फक्त हा एक पदार्थ … Continue reading Monsoon Street Food- घरी केलेली खेकडा भजी कुरकुरीत होत नाही, मग या टिप्स फाॅलो करा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed