हे करून पहा- जीरा राईस कसा करायचा?

हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे जीरा राईस. तो घरी कसा करायचा हे पाहा. बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवा, जेणेकरून त्यातील स्टार्च निघून जाईल. एका पातेल्यात तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे टाका आणि ते सोनेरी रंगाचे आणि सुगंधित होईपर्यंत मध्यम आचेवर परता. दोन मिनिटे परल्यानंतर त्यात पाणी आणि चवीनुसार … Continue reading हे करून पहा- जीरा राईस कसा करायचा?