हिवाळ्यात घरच्या घरी हाॅटेलसारखी कांदा भजी करताना या टिप्स वापरा, वाचा

थंडीच्या सीझनमध्ये सूप किंवा भजी खावंसं वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. परंतु घरी केलेली भजी मात्र हाॅटेलसारखी होत नाही. खेकडा भजी करताना, आपण कितीही काळजी घेतली तरी, घरची खेकडा भजी ही कुरकुरीत होत नाही. हाॅटेलसारखी आणि स्ट्रीट फूड सारखी कुरकुरीत खेकडा भजी करण्यासाठी फक्त हा एक पदार्थ पिठ कालवताना मिसळा. खेकडा भजी होईल मस्त कुरकुरीत … Continue reading हिवाळ्यात घरच्या घरी हाॅटेलसारखी कांदा भजी करताना या टिप्स वापरा, वाचा