Cutlet Recipe – चविष्ट कच्च्या केळ्याचे क्रिस्पी कटलेट बनवुन तर बघा, बच्चेकंपनीही आवडीने खातील

लहान मुलांना घरी असताना काहीतरी वेगळं चटपटीत चविष्ट खायची इच्छा कायम होते. अशावेळी आईला प्रश्न पडतो नेमकं करायचं काय? लहानमुलांसाठी पौष्टिक पदार्थ म्हणून कच्च्या केळ्याचे कटलेट हा एक उत्तम पर्याय आहे. कच्ची केळी ही आपल्यासाठी आरोग्यवर्धक मानली जातात. हेच कटलेट थोडे चटपटीत बनवल्यास, मुलेही हे केळ्याचे कटलेट आवडीने खातील. मुख्य म्हणजे हे कटलेट डब्यातील खाऊ … Continue reading Cutlet Recipe – चविष्ट कच्च्या केळ्याचे क्रिस्पी कटलेट बनवुन तर बघा, बच्चेकंपनीही आवडीने खातील