Cooking Tips – कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा? जाणुन घ्या

अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही कारण ती कडू असते. विशेषतः लहान मुले फक्त त्याच्या नावानेच त्यापासून दूर पळतात. कारल्याची भाजी बनवली जाते आणि बरेच लोक त्याचे लोणचे देखील बनवतात. कारले हे विविध आयुर्वेदीक उपचारांसाठी वापरले जाते. कडू कारल्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम, जस्त, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. म्हणून कारल्याचा … Continue reading Cooking Tips – कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा? जाणुन घ्या