क्षणात थांबवा दातदुखी

102

>लवंग घरात नसल्यास सुंठ पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट दुखणाऱ्या दातावर लावा. तत्काळ आराम मिळेल.

>लवंगाच्या तेलाचे काही थेंब कापसाच्या बोळ्याने दुखणाऱ्या दातावर लावावेत. तेलाऐवजी लवंग पावडरही वापरू शकता.

>दातदुखी… अस्वस्थ आणि चिडचिड करणाऱया वेदना…यापासून सुटका होण्यासाठी बरेच जण पेनकिलर घेतात…मात्र हे शरीराकरिता अपायकारक आहे… त्याऐवजी नैसर्गिक उपाय करा.

>आल्याचा लहानसा तुकडा चघळत राहा. त्याचा सर दुखणाऱया दाताकडे वळवा. आल्यातील जंतुनाशक घटकांमुळे दातांना संसर्ग झाल्यास त्यापासून आराम मिळतो. दाह आणि जखमही कमी होण्यास मदत होते.

>लसणात भरपूर प्रमाणात सूज कमी करणारे जंतुनाशक गुणधर्म आहेत. दुखऱ्या दातावर लसूण ठेचून ठेवावा. यामुळे सूज आणि जंतुसंसर्गापासून आराम मिळतो.

>मीठ वेदनाशामक आहे. दातांमध्ये पू झाल्यास, हिरड्या दुखत असल्यास त्यावर मीठ चोऴावे.

>बेकिंग सोडा हा दातांचा क्लिन्झर आहे. दातांना कीड लागून तो

>दुखत असल्यास बेकिंग सोडा लावावा.

>किडीपासून संरक्षण होते. दातही स्वच्छ होतात.

आपली प्रतिक्रिया द्या