Hair Care – पावसाळ्यात केसांना किती प्रमाणात तेल लावायला हवे? वाचा

पावसाळ्याच्या दिवसात त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या झपाट्याने वाढतात. या ऋतूत चिकटपणा आणि ओलाव्यामुळे, केसगळती मोठ्या प्रमाणात सुरु होते. त्यामुळे केसामध्ये कोंडा, केस गळणे आणि खाज सुटणे या समस्यांना सुरुवात होते. या परिस्थितीत केसांची काळजी घेण्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. केसांची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, केसांची मालिश करणे.  परंतु पावसाळ्यात केसांना तेल लावताना … Continue reading Hair Care – पावसाळ्यात केसांना किती प्रमाणात तेल लावायला हवे? वाचा