हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर

हवामानातील बदलाचा केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्वचेवरही परिणाम होतो. उष्णतेमुळे मुरुमे होतात, तर हिवाळ्यामुळे त्वचा कोरडी होते. हिवाळ्यात त्वचेचे हाल होतात. हिवाळ्यात आपण फार कमी पाणी पित असल्याने, आपली त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. हवामान थंड झाल्यामुळे, आपल्या दैनंदिन दिनचर्येत कमी द्रवपदार्थ आणि पाणी कमी पितो. यामुळे आपल्या त्वचेवर कोरडेपणा येतो. त्वचेची … Continue reading हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर