Hair Care – केसगळतीवर लिंबाचा वापर कसा करायला हवा, वाचा
केसगळती ही समस्या दिवसागणिक भेडसावु लागली आहे. केसगळतीमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणुनच केसगळतीची सुरुवात झाल्यावरच त्यावर उपाय करणे हे गरजेचे आहे. केसगळतीवर कोणतेही महागडे केमिकलचे उपाय करण्यापेक्षा, साधे सोपे उपाय केव्हाही हितावह ठरतात. महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होते. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण … Continue reading Hair Care – केसगळतीवर लिंबाचा वापर कसा करायला हवा, वाचा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed