उन्हामुळे तुमचा चेहरा, मान टॅन झालीय का! पाच रुपयात स्किन टॅनिंगपासून होईल सुटका.. वाचा

उन्हामुळे चेहरा, मान टॅन झाल्यावर हे टॅनिंग कमी करण्यासाठी अतिशय स्वस्तातला उपाय म्हणजे लिंबू. लिंबाचा वापर टॅनिंगवर सर्वात उत्तम मानला जातो. आपल्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबर म्हणून लिंबू बेस्ट पर्याय आहे. लिंबू हे आपल्या प्रत्येकाच्या घरी असते, लिंबाचा वापर हा उन्हाळ्यात प्रामुख्याने सरबत करण्यासाठी केला जातो. पण लिंबाचा वापर केवळ सरबत करण्याइतपत मर्यादीत … Continue reading उन्हामुळे तुमचा चेहरा, मान टॅन झालीय का! पाच रुपयात स्किन टॅनिंगपासून होईल सुटका.. वाचा