चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी जायफळचा वापर कसा करावा?

त्वचेवर सुरकुत्या, डाग आणि पिग्मेंटेशन ही मोठी समस्या असू शकते. परंतु त्यापासून मुक्त होण्यासाठी महागड्या उत्पादनांची नेहमीच आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा जायफळ सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. जायफळमुळे आपली त्वचा स्वच्छ, चमकदार आणि तरुण राखण्यास मदत होते. जायफळमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला उजळवतात. त्यामुळे डाग आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी … Continue reading चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी जायफळचा वापर कसा करावा?