Hair Care – केसगळतीवर पपईचा वापर कसा करायला हवा, वाचा

अलीकडे तरुण वयोगटातील मुलींमध्ये केसगळतीचे प्रमाण खूपच वाढताना दिसत आहे. नवनवीन हेअर स्टाइल करून तसेच रासायनिक प्रक्रियेमुळे तरुणींमध्ये केसगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पपईचे आपल्या आहाराच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. तसेच पपई मास्क आपण त्वचेवर सुद्धा लावू शकतो. पपईपासून आपण केवळ फेस पॅक बनवू शकत नाही तर त्यामधून केसांचा मास्क सुद्धा बनवता येईल. पपई … Continue reading Hair Care – केसगळतीवर पपईचा वापर कसा करायला हवा, वाचा