त्वचेसाठी टोमॅटोचा वापर कसा करायला हवा? वाचा

टोमॅटो ही फक्त एक भाजी नाही. तर टोमॅटोचे असंख्य फायदे आहेत. यातील मुख्य फायदा म्हणजे टोमॅटो त्वचेसाठी देखील प्रभावी आहेत. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. तसेच चेहरा चमकदार हवा असेल तर टोमॅटोचा वापर करायला हवा. टोमॅटोचा वापर केवळ तुमची त्वचा उजळवण्यासाठीच नाही तर ते डाग कमी … Continue reading त्वचेसाठी टोमॅटोचा वापर कसा करायला हवा? वाचा