Pahalgam Terror Attack- तो एकमेव कमावता होता, आमच्या कुटुंबाचा आधार होता… आदिल हुसेन शाहच्या कुटुंबाचा आक्रोश

  जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून, यात एका स्थानिक घोडेस्वाराचा देखील समावेश आहे. या घोडेस्वाराचं नाव सय्यद आदिल हुसेन शाह.. एकीकडे धर्म विचारुन गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गोळीने याचाही प्राण घेतला. आदिलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   एएनआयशी बोलताना, आदिल हुसेन शाह याचे वडील सय्यद हैदर शाह … Continue reading Pahalgam Terror Attack- तो एकमेव कमावता होता, आमच्या कुटुंबाचा आधार होता… आदिल हुसेन शाहच्या कुटुंबाचा आक्रोश