आगीचे लोळ उठले, धुरामुळे आकाशही दिसेनासे झाले; तेहरानमधील तेल डेपोंवर इस्रायल-अमेरिकेचा मिसाईल हल्ला

शनिवारची रात्री इराणसाठी विनाशकारी ठरणार असा इशारा अमेरिकेने दिला होता. हा इशारा खरा ठरला असून अमेरिका आणि इस्रायलने रात्रभर इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केले. तेहरानमधील तेल डेपोंना अमेरिका आणि इस्रायलने टार्गेट केल्याचे समोर आले असून इस्रायलच्या संरक्षण दलानेही यास दुजोरा दिला आहे. आम्ही तेहरानमधील तेल डेपोंवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले. तेहरानमधील शाहरान … Continue reading आगीचे लोळ उठले, धुरामुळे आकाशही दिसेनासे झाले; तेहरानमधील तेल डेपोंवर इस्रायल-अमेरिकेचा मिसाईल हल्ला