Photo – हुमा कुरेशीचे सिझलिंग लूक, लेहेंगा घालून केलं फोटोशूट

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने इंस्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. हुमा कुरेशी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. हुमा अलिकडे अपकमिंग सिनेमा ‘डब्ल्यू XL’ मध्ये व्यस्त आहे. नुकताच सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. ऑफ व्हाईट रंगाच्या लेहेंग्यावर तिने पिवळा शायनी दुपट्टा घेतला आहे.