टय़ुमरमध्ये मानवी अवयव

42

जपानच्या डॉक्टरांना एक असा टय़ुमर सापडलाय, ज्याच्यामध्ये मानवी अवयव आहेत. अगदी केस, हाडे आणि लहान मेंदूसुद्धा! एका किशोरवयीन मुलीच्या ओव्हरी ऑपरेशन दरम्यान ही अजब  गोष्ट डॉक्टरांच्या नजरेस आली. तिच्या ओव्हरीमध्ये टय़ूमरची वाढ झाली होती. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, सतत गोंधळ उडणे आणि अन्य वाढत्या वयातील समस्या तिला भेडसावत होत्या. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर मानवी रूपातील टय़ुमर त्यांना आढळले. या टय़ुमरमध्ये लवकरच माणसासारखे दात आणि स्नायूपेशीही विकसित होण्याच्या मार्गावर होत्या, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या