IPL 2025 दरम्यान तिकिटांचा काळाबाजार; हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना अटक, SRH शी कनेक्शन

इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात तिकिटांचा काळाबाजार केल्या प्रकरणी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांच्यासह अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणा सीआयडीने बुधवारी ही धडक कारवाई केली. यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. आयपीएल 2025 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांवर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरीवर सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार आणि … Continue reading IPL 2025 दरम्यान तिकिटांचा काळाबाजार; हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना अटक, SRH शी कनेक्शन