मोदींचे माझ्यावर प्रेम आहे, कारण मी त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू शकतो! प्रशांत भूषण यांनी शेअर केला डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्यापार करार कोणत्यातरी अनामिक भीतीपोटी केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. कलेत जगभरात धुमाकूळ घातलेल्या एपस्टिन फाईल्समध्येही मोदींचे नाव आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. … Continue reading मोदींचे माझ्यावर प्रेम आहे, कारण मी त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू शकतो! प्रशांत भूषण यांनी शेअर केला डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ