दाढी असलेल्या लोकांना पाहून मी घाबरतो… माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड माध्यमांसमोर फारसे आले नव्हते. परंतु माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते त्यांचे स्वागत करणाऱ्या व्यक्तीला म्हणत आहेत की, दाढी असलेल्या लोकांना पाहूनच भीती वाटते. हे ऐकताच त्यांच्या आजूबाजूचे लोक हसायला लागतात. … Continue reading दाढी असलेल्या लोकांना पाहून मी घाबरतो… माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल