विश्वचषक खेळायचाच होता; पण बाहेर बसावं लागलं! संघाबाहेर ठेवल्याने सिराजची खंत

विश्वचषक स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्या स्वप्नाची झलक अनुभवूनही पुन्हा एकदा त्यापासून दूर ठेवण्यात आलं, ही सल हिंदुस्थानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवत होती. 2024 च्या टी-20 विश्वचषकाचा भाग असलेला सिराज यंदाच्या 2026 टी-20 विश्वचषक संघात नाही, याबद्दल त्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मी 2024 च्या टी-20 … Continue reading विश्वचषक खेळायचाच होता; पण बाहेर बसावं लागलं! संघाबाहेर ठेवल्याने सिराजची खंत