भावासोबतचे संबंध संपले, मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD मध्ये परतणार नाही; तेज प्रताप यादव यांचे मोठे विधान

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. एनडीए पुन्हा बाजी मारणार की तेजस्वी यादव मुसंडी मारून सत्तेत येणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी मोठे विधान केले आहे. भावासोबतचे संबंध संपले असून मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD … Continue reading भावासोबतचे संबंध संपले, मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD मध्ये परतणार नाही; तेज प्रताप यादव यांचे मोठे विधान