‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीच्या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या सोशल मीडियावर सार्वजनिकरित्या त्यांनी जाहीर केले आहे की, ते मराठी शिकणार नाहीत. राज ठाकरे यांना एक्स वर टॅग करताना केडिया यांनी लिहिले की, गेली 30 वर्षे मुंबईत राहिल्यानंतरही मला … Continue reading ‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी