टी-20 क्रिकेटने गोलंदाजांना ‘बॉलिंग मशीन’ बनवलेय, महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर इयान चॅपेल यांची खंत

टी-20 लढतीत बॅट चेंडूला लागली की तो सीमारेषेपार हवेतून स्टॅण्डमध्ये जातो