सैफिनाच्या दुसऱ्या गुडन्यूजवर मुलगा इब्राहिमची ‘हॉट’ प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चर्चा

2178
ibrahim-ali-khan

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खानच्या कुटुंबात लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. करिना कपूर आणि सैफ अली खानशी संबंधित या गोड बातमीने कपूर आणि पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे अलीकडेच त्याचा मुलगा इब्राहिम अली खाननेही सैफ अली खान पुन्हा एकदा बाबा होणार म्हणून कमेंट केली आहे. इब्राहिम अली खान याने सोहा अली खानच्या पोस्टवर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात आहेत. त्याची ही कमेंट चर्चेचा विषय बनली आहे.

screenshot_20200814-122001_instagram_copy_1080x1687

इब्राहिम अली खान याने सोहा अली खानच्या पोस्टवर कमेंट करताना ‘अब्बा’ असे लिहून पुढे भडकता अग्नी (हॉट) असलेला ‘इमोजी’ पोस्ट केला आहे. या कमेंटची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.


View this post on Instagram

Coming soon!! Couldn’t resist! Congratulations @kareenakapoorkhan be safe and healthy – and radiant as ever ! ❤️

A post shared by Soha (@sakpataudi) on

आपली प्रतिक्रिया द्या