ICC Awards 2023 – हिंदुस्थानचा दबदबा, पाकिस्तानला ठेंगा; पहा संपूर्ण यादी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2023 साठीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू, तर इंग्लंडच्या नेट सायवर ब्रंट हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहलीसह सूर्यकुमार यादव यांनीही आयसीसीच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. विराट कोहली याला सर्वोत्कृष्ट पुरुष वन डे खेळाडू, तर सूर्यकुमार यादव याला सर्वोत्कृष्ट … Continue reading ICC Awards 2023 – हिंदुस्थानचा दबदबा, पाकिस्तानला ठेंगा; पहा संपूर्ण यादी