Lionel Messi India Tour – लिओनल मेस्सीला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट, जर्सी आणि एक खास बॅट भेट
जगविख्यात फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी तीन दिवसीय हिंदुस्थान दौऱ्यावर आहे. कोलकाता आणि मुंबईतील चाहत्यांना भेटल्यानंतर तो आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. दिल्लीच्या अरून जेटली स्टेडियमवर लिओनल मेस्सीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्याला भेटण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, ICC अध्यक्ष जय शहांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जय शहा यांनी मेस्सीला खास … Continue reading Lionel Messi India Tour – लिओनल मेस्सीला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट, जर्सी आणि एक खास बॅट भेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed