‘शॉर्ट रन’ महागात पडणार, आयसीसीच्या नव्या नियमांमुळे पंचांच्या अधिकारांमध्ये वाढ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटला अधिक रंजक बनवण्यासाठी काही नवे नियम अमलात आणले असून, आता शॉर्ट रन फलंदाजांला चांगलीच महागात पडणार आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही स्टॉप क्लॉकच्या नियमाची अंमलबजावणी झाल्यामुळे मूळ क्रिकेटही वेगवान होणार आहे. क्रिकेटच्या नव्या नियमांमुळे पंचांच्या अधिकारांचीही ताकद वाढली असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे नवे नियम येत्या 2 जुलैपासून लागू … Continue reading ‘शॉर्ट रन’ महागात पडणार, आयसीसीच्या नव्या नियमांमुळे पंचांच्या अधिकारांमध्ये वाढ