रिव्हर्स स्विंगसाठी वन डेत नवा प्रयोग, 34 व्या षटकानंतर एकच चेंडू येणार वापरता; आयसीसीचे नवे वन डे नियम 17 जून्पासून लागू

वन डे अर्थातच एकदिवसीय क्रिकेटला आणखी थरारक बनविण्यासाठी, तसेच गायब होत असलेल्या रिव्हर्स स्विंगला पुन्हा एकदा आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) येत्या 2 जुलैपासून नवे नियम लागू करणार असल्याचे जाहीर केले. गेल्या एका दशकापासून वन डेत दोन्ही एण्डकडून वेगवेगळे चेंडू वापरण्याचा नियम लागू केला होता. त्या नियमात बदल करण्यात आला असून आता 34 षटकानंतर म्हणजे … Continue reading रिव्हर्स स्विंगसाठी वन डेत नवा प्रयोग, 34 व्या षटकानंतर एकच चेंडू येणार वापरता; आयसीसीचे नवे वन डे नियम 17 जून्पासून लागू