पैशांचा महापूर! T-20 World Cup 2026 साठी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर, ICC ची मोठी घोषणा
इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. आगामी स्पर्धेसाठी एकूण 81.83 कोटी रुपयांचे बक्षीस पूल जाहीर करण्यात आले असून, हे 2024 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे. यावेळच्या स्पर्धेत प्रथमच 12 संघ सहभागी होणार आहेत. ICC ने जाहीर केलेल्या बक्षीस पूल नुसार, स्पर्धेतील विजेता संघ 21.84 … Continue reading पैशांचा महापूर! T-20 World Cup 2026 साठी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर, ICC ची मोठी घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed