न्यूझीलंडपुढे द. आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान; दोन तुल्यबळ संघांमध्ये आज रंगणार पहिला उपांत्य सामना

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आता बाद फेरीचा थरार सुरू झालाय. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघांमध्ये आज पहिल्या सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकमेव अजेय संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान किवी संघापुढे असेल. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंडला एकदाही दक्षिण आफ्रिकेला हरविता आलेले नाही. त्यामुळे इतिहास बदलण्यासाठी न्यूझीलंडला मैदानावर सर्वच … Continue reading न्यूझीलंडपुढे द. आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान; दोन तुल्यबळ संघांमध्ये आज रंगणार पहिला उपांत्य सामना