T20 WC 2026 – पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीची संधी; आज कॅण्डीत पाकिस्तान-श्रीलंका सामना
शुक्र है शुक्रवार है… काल इंग्लंडने न्यूझीलंडचा रोमहर्षक सामन्यात पराभव करत स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या पाकिस्तानला पुन्हा मैदानात आणले आहे. त्यामुळे पाकिस्तानला बाद झालेल्या यजमान श्रीलंकेचा मोठय़ा फरकाने पराभव करून थेट उपांत्य फेरीत धडक मारण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. दुसरीकडे श्रीलंका आपल्या वर्ल्ड कप अभियानाचे हॅपी एण्डिंग करण्याचे ध्येय घेऊन उतरणार आहेत. काल न्यूझीलंड जिंकणार आणि पाकिस्तान … Continue reading T20 WC 2026 – पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीची संधी; आज कॅण्डीत पाकिस्तान-श्रीलंका सामना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed