T20 WC 2026 – वानखेडेवर घुमणार ‘मुंबई इंडियन्स’चा गजर; इंग्लंडला नमवण्यासाठी चारचौघे सज्ज

>> मंगेश वरवडेकर वानखेडे म्हणजे केवळ मैदान नाही, ती मुंबईच्या क्रिकेटची धडधड आहे. आणि या धडधडीवरच उद्या हिंदुस्थान इंग्लंडशी दोन हात करणार आहे. अमेरिकेला हरवून हिंदुस्थानचा आत्मविश्वास उंचावलेला असला तरी इंग्लिश खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत. पण त्यांना ठाऊक आहे की, वानखेडेवर मुंबई इंडियन्सची सावली हिंदुस्थानच्या मागे उभी आहे. तीच खरी हिंदुस्थानची ताकद आहे. त्या … Continue reading T20 WC 2026 – वानखेडेवर घुमणार ‘मुंबई इंडियन्स’चा गजर; इंग्लंडला नमवण्यासाठी चारचौघे सज्ज