धोनीप्रमाणे मोठे षटकार ठोकून सामना संपवायला आवडेल! इंग्लंडविरुद्ध थरारक पराभवानंतर नेपाळच्या खेळाडूचे विधान

आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्डकपमध्ये वानखेडे मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात नेपाळला इंग्लंडकडून अवघ्या 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही नेपाळचा खेळाडू नंदन यादव माध्यमांशी संवाद साधला. या सामन्यातून संघाने महत्त्वाचे धडे घेतल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, त्याने यावेळी हिंदुस्थानला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आवर्जून उल्लेख केला. सामन्यानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेत ‘दैनिक सामना’चे … Continue reading धोनीप्रमाणे मोठे षटकार ठोकून सामना संपवायला आवडेल! इंग्लंडविरुद्ध थरारक पराभवानंतर नेपाळच्या खेळाडूचे विधान