आता हे युद्ध राहिले नाही, सौरभ गांगुलीची पाकिस्तानी संघावर टीका

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असले तरी आता ही लढत ना युद्ध वाटत ना कोणता मोठा सामना. हिंदुस्थानने वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी संघांचा चेंदामेंदा करत आपणच बाप असल्याचे दाखवून दिल्यानंतर हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने पाकिस्तानी संघाच्या खचलेल्या कामगिरीवर जोरदार प्रहार केला आणि हा सामना आता मोठा राहिला नसल्याचे आक्रमक विधान करत खळबळ … Continue reading आता हे युद्ध राहिले नाही, सौरभ गांगुलीची पाकिस्तानी संघावर टीका