“वैयक्तिक चमक नाही, तर ‘टीम वर्क’ हेच विजयाचे गमक; हिंदुस्थानने संयम राखला म्हणून…”, सुनील गावसकर यांची फटकेबाजी

आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवत हिंदुस्थानी संघाने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत धाकधुक वाढवणाऱ्या लढतीत हिंदुस्थानने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता जेतेपदासाठी हिंदुस्थानसमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान असणार आहे. दरम्यान, वानखेडेवरील ऐतिहासिक विजयानंतर हिंदुस्थानी संघाचे दिग्गज सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या मानसिक ताकदीचे तोंडभरून कौतुक केले. … Continue reading “वैयक्तिक चमक नाही, तर ‘टीम वर्क’ हेच विजयाचे गमक; हिंदुस्थानने संयम राखला म्हणून…”, सुनील गावसकर यांची फटकेबाजी