झिम्बाब्वेच सिकंदर! यजमान श्रीलंकेवर सनसनाटीपूर्ण विजय

गुरुवारी कोलंबोच्या उकाड्यात एक वेगळीच थंडी पसरली. कारण झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेला असा धक्का दिला की प्रेमदासा स्टेडियम क्षणभर स्तब्ध झाले. झिम्बाब्वेच्या सिकंदरपुढे सिंहगर्जना झालीच नाही. परिणामतः विजयाची हॅटट्रिक नोंदवणाऱया श्रीलंकेला पराभवाचा धक्का बसला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मृत्यू गटात आणि एक सनसनाटी निर्माण करणारा सामना झाला. दुबळय़ा भासणाऱया झिम्बाब्वेने श्रीलंकेचा चक्क 6 विकेटनी पराभव केला आणि  … Continue reading झिम्बाब्वेच सिकंदर! यजमान श्रीलंकेवर सनसनाटीपूर्ण विजय