हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये झिम्बाब्वेच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंकेला पराभवाचा धक्का देत एकूण 3 सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत झिम्बाब्वेच्या संघाने अद्याप एकही पराभव स्वीकारलेला नाही. क्रिकेट हा खेळ सांघिक असला तरी झिम्बाब्वेच्या … Continue reading ICC T20 WC 2026 – झिम्बाब्वेच्या ‘मिस्टर कन्सिस्टंट’ समोर भल्या भल्या गोलंदाजांनी गुडघे टेकले; 3 सामने झाले, पण गडी बाद होईना!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed