अखेर ‘युरोपियन शापा’तून इंग्लंडची मुक्तता! स्कॉटलंडविरुद्धच्या विजयात बॅण्टनची चमक
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील युरोपियन संघांविरुद्धची पराभवाची मालिका अखेर इंग्लंडने शनिवारी खंडित केली. टॉम बॅण्टनच्या झुंजार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने स्कॉटलंडवर पाच विकेट राखून विजय मिळवीत ‘युरोपियन शापा’तून अखेर मुक्तता केली. कारण यापूर्वी टी-20 वर्ल्ड कपमध्ये युरोपीय संघांविरुद्ध इंग्लंडने लागोपाठ पाच सामने गमावले होते. स्कॉटलंडकडून मिळालेले 153 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडला 19 व्या षटकापर्यंत … Continue reading अखेर ‘युरोपियन शापा’तून इंग्लंडची मुक्तता! स्कॉटलंडविरुद्धच्या विजयात बॅण्टनची चमक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed