IND Vs NZ Final – ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ म्हटलं की धाकधुक वाढते! या मैदानावर हिंदुस्थानचा रेकॉर्ड इतका खराब आहे का?

ICC T20 World Cup 2026 चा अंतिम सामना उद्या (8 मार्च 2026) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तुंबळ लढाई पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, हिंदुस्थानी चाहत्यांची धाकधूक वाढत चाललीय. सोशल मीडियावर तशा चर्चाही रंगताना दिसत आहे. पण असं का? नरेंद्र मोदी स्टेडिमयवर … Continue reading IND Vs NZ Final – ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ म्हटलं की धाकधुक वाढते! या मैदानावर हिंदुस्थानचा रेकॉर्ड इतका खराब आहे का?