T20 WC 2026 – वाटचाल नाही, अंतिम निकाल महत्वाचा; मॉर्न मॉर्कलने फुंकले विजयाचे रणशिंग
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मधील दुसरा उपांत्य सामना हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगणार आहे. या निर्णायक सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्कल यांनी संघाच्या कामगिरीवर भाष्य करताना विजयाचे रणशिंग फुंकले. तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात, आतापर्यंत वाटचाल कशी केली याला महत्त्व नाही, तर पुढचे दोन सामने तुम्ही कसे खेळता आणि जिंकता, हेच … Continue reading T20 WC 2026 – वाटचाल नाही, अंतिम निकाल महत्वाचा; मॉर्न मॉर्कलने फुंकले विजयाचे रणशिंग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed