Shubham Ranjane Journey – 3 पिढ्या, 3 वेगळी मैदाने! आजोबा हिंदुस्थानकडून खेळले, वडील महाराष्ट्राकडून; तर शुभमने निवडली अमेरिकेची वाट

ICC T20 World Cup 2026 ला शनिवारपासून सुरुवात झाली. यजमान हिंदुस्थानचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर अमेरिकेसोबत रंगला. या लढतीत अमेरिकेच्या गोलंदाजांनी हिंदुस्थानी फलंदाजांना जखडून ठेवले होते. कर्णधार सूर्यकुमार यादव याने ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर हिंदुस्थानने अमेरिकेसमोर 162 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि त्यानंतर अमेरिकेला 8 बाद 132 धावांत रोखत 29 धावांनी विजय मिळवला. या लढतीत … Continue reading Shubham Ranjane Journey – 3 पिढ्या, 3 वेगळी मैदाने! आजोबा हिंदुस्थानकडून खेळले, वडील महाराष्ट्राकडून; तर शुभमने निवडली अमेरिकेची वाट