ICC T20 World Cup 2026 – नेदरलॅंड्सचा पाकिस्तानला दे धक्का, नामिबियाचा पराभव करत गुणतालिकेत घेतली आघाडी

ICC T20 World Cup 2026 मध्ये आज नेदरलॅंड्स आणि नामिबिया यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 156 धावा करत नेदरलॅंड्सला 157 धावांचे माफक आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग नेदरलॅंड्सने 12 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केलं आणि 7 विकेटने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह गुणतालिकेत नेदरलॅंड्सने पाकिस्ताना पिछाडीवर टाकलं आहे. दिल्लीच्या … Continue reading ICC T20 World Cup 2026 – नेदरलॅंड्सचा पाकिस्तानला दे धक्का, नामिबियाचा पराभव करत गुणतालिकेत घेतली आघाडी