“दोन दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये बिर्याणी खात होता अन् अचानक…”; मोहम्मद सिराजबाबत CSK च्या माजी खेळाडूची मजेशीर टिप्पणी

ICC T-20 World Cup 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात हिंदुस्थानने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करून स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र, या सामन्यानंतर माजी हिंदुस्थानी खेळाडू आणि ‘सीएसके’चा माजी स्टार बॅटर सुब्रमण्यम बद्रीनाथ याने सिराजबाबत केलेल्या एका मजेशीर विधानाने सर्वांचे लक्ष वेधून … Continue reading “दोन दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये बिर्याणी खात होता अन् अचानक…”; मोहम्मद सिराजबाबत CSK च्या माजी खेळाडूची मजेशीर टिप्पणी