ICC T20 WC 2026 – तीन ‘झिरो’ नंतरही अभिषेक शर्माचा ‘जोश’ हाय, सराव सत्रादरम्यान केलं असं काही की गंभीरलाही हसू आवरले नाही

आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये आज सुपर-8मध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7 वाजता हा सामना रंगणार आहे. या लढतीपूर्वी सलामीवीर अभिषेक शर्मा याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या अभिषेक शर्माची पाटी अद्यापही कोरी आहे. तीनही सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. आता सुपर-8 मध्ये … Continue reading ICC T20 WC 2026 – तीन ‘झिरो’ नंतरही अभिषेक शर्माचा ‘जोश’ हाय, सराव सत्रादरम्यान केलं असं काही की गंभीरलाही हसू आवरले नाही