हिंदुस्थान सुपर 8मध्ये; पाकिस्तानचा 61 धावांनी उडवला धुव्वा

महाशिवरात्रीला कोलंबोत हर हर महादेवचा जयघोष घुमला. वर्ल्ड कपच्या इतिहासात पुन्हा एकदा हिंदुस्थानच बाप असल्याचे दाखवत ईशान किशनच्या झंझावाती खेळीने हिंदुस्थानला 61 धावांनी शानदार विजय मिळवून दिला आणि टी-20 वर्ल्ड कपच्या ‘अ’ गटातून सर्वप्रथम सुपर एटचे स्थान पक्के केले. ईशान किशनच्या 77 धावांच्या सुपरफास्ट खेळीमुळे हिंदुस्थानने पाकिस्तानसमोर 176 धावांचे तगडे आव्हान उभारले होते. त्यानंतर हिंदुस्थानी … Continue reading हिंदुस्थान सुपर 8मध्ये; पाकिस्तानचा 61 धावांनी उडवला धुव्वा