वर्ल्डकप जिंकताच बांगलादेशी खेळाडूंचे ‘असभ्य’ वर्तन; हिंदुस्थानी खेळाडूंना शिवीगाळ, धक्काबुक्की

क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम लढतीमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंनी असभ्य वर्तन करून या खेळाला डाग लावला. यामुळे त्यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून टिकेची झोड उठली आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश संघामध्ये रविवारी अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत बांगलादेशने चार वेळच्या विजेत्या टीम इंडियाचा पराभव करत … Continue reading वर्ल्डकप जिंकताच बांगलादेशी खेळाडूंचे ‘असभ्य’ वर्तन; हिंदुस्थानी खेळाडूंना शिवीगाळ, धक्काबुक्की