इतिहास गवाह है… वर्ल्डकपचा पहिला सामना आणि विराटचे अनोखे नाते
सामना ऑनलाईन । मुंबई इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये बुधवारी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना असून कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण गेल्या दोन वर्ल्डकपकपच्या आकडेवारीकडे पाहिल्यास पहिल्याच लढतीमध्ये विराटने शतक ठोकले आहे. 2011 ला बांगलादेशविरुद्ध आणि 2015 ला पाकिस्तानविरुद्ध विराटने शतकी खेळी … Continue reading इतिहास गवाह है… वर्ल्डकपचा पहिला सामना आणि विराटचे अनोखे नाते
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed