World cup 2019 Ind Vs Pak LIVE : पाकिस्तानला पहिला हादरा, इमाम उल हक बाद

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यातील सामना मॅनचेस्टरमध्ये सुरू आहे. या लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानपुढे विजयासाठी 337 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

मॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार?

वाचा लाईव्ह अपडेट –

 • 6 षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 21 धावा
 • पाच षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 15 धावा
 • भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्याने त्याचे षटक विजय शंकरला पूर्ण करण्यासाठी दिले होते

 

 • विजय शंकरला पहिल्याच चेंडूवर बळी मिळाला
 • पाकिस्तानला पहिला हादरा, इमाम उल हक बाद
 • पाकिस्तानच्या 4 षटकात बिनबाद 13 धावा
 • पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुवात

आऊट नसतानाही विराट आऊट झाला, क्रिकेटच्या मैदानातील विचित्र घटना

 • पाकिस्तानची फलंदाजी सुरू होण्यापूर्वीच पुन्हा पावसाला सुरुवात

 

 • पाकिस्तानपुढे विजयासाठी 337 धावांचे लक्ष्य

 

 • वाईडमुळे हिंदुस्थानच्या 49.4 षटकात 335 धावा

आऊट नसतानाही विराट आऊट झाला, क्रिकेटच्या मैदानातील विचित्र घटना

 

 • वाईडमुळे हिंदुस्थानच्या 49.4 षटकात 334 धावा
 • हिंदुस्थानच्या 49.4 षटकात 333 धावा
 • हिंदुस्थानच्या 329 धावा
 • अखेरच्या षटकात केदार जाधवला जीवदान मिळाले
 • हिंदुस्थानी संघाच्या 49 षटकांमध्ये 327 धावा
 • हिंदुस्थान 5 बाद 314, मोहम्मद आमीरने घेतला विराट कोहलीचा बळी

 

 • हिंदुस्थानी संघाच्या 47 षटकांमध्ये 311 धावा

 

 • हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमुख मॅनचेस्टर इथे पावसाला सुरुवात
 • विजय शंकर बाद झाल्याचा दिलेला निर्णय तिसऱ्या पंचांनी बदलला
 • हिंदुस्थानी संघाच्या 46 षटकांमध्ये 302 धावा

#INDvPAK विराटचा सल्ला न ऐकल्याने रोहित झाला बाद

 • हिंदुस्थानच्या 45.4 षटकांत 300 धावा पूर्ण
 • हिंदुस्थानला चौधा धक्का,धोनी बाद
 • हिंदुस्थानी संघाच्या 45 षटकांमध्ये 298 धावा
 • फलंदाजीसाठी धोनी मैदानात उतरला
 • हिंदुस्थानी संघाच्या 44 षटकांमध्ये 286 धावा
 • हिंदुस्थानच्या 3 बाद 285 धावा
 • हार्दिक पांड्या फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाल
 • विराट कोहलीने झळकावले अर्धशतक
 • हिंदुस्थानी संघाच्या 43 षटकांमध्ये 274 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 42 षटकांमध्ये 261 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 41 षटकांमध्ये 254 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 40 षटकांमध्ये 248 धावा
 • विराट कोहलीने रोहितला फाईन लेग पुढे आल्याचं सांगितलं होतं, तरीही रोहितने चुकीचा फटका खेळून फाईन लेगच्याच हातात झेल दिला

 • हसनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद, रोहितने 140 धावा केल्या
 • हिंदुस्थानी संघाच्या 38 षटकांमध्ये 230 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 37 षटकांमध्ये 220 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 36 षटकांमध्ये 215 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 35 षटकांमध्ये 206 धावा

Photo : रोहितचा सचिनला ओव्हरटेक, जलद 24 शतकं ठोकणाऱ्यात चौथा

 

 • हिंदुस्थानी संघाच्या 200 धावा पूर्ण
 • हिंदुस्थानी संघाच्या 33 षटकांमध्ये 199 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 33 षटकांमध्ये 191 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 32 षटकांमध्ये 187 धावा
 • वर्ल्ड कप 2019  मध्ये दोन शतकं झळकावणारा रोहित शर्मा दुसरा क्रिकेटपटू आहे, याआधी जो रुटने दोन शतके ठोकली आहेत

 

 • रोहित शर्माच्या 85 चेंडूत नाबाद 100 धावा

 

 • हिंदुस्थानी संघाच्या 29 षटकांमध्ये 165 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 28 षटकांमध्ये 164 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 27 षटकांमध्ये 160 धावा
 • रोहित शर्माच्या 75 चेंडूत नाबाद 91 धावा

#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं

 

 • रोहित शर्मा शतकाच्या उंबरठ्यावर
 • हिंदुस्थानी संघाच्या 150  धावा पूर्ण
 • हिंदुस्थानी संघाच्या 24 षटकांमध्ये 146 धावा
 • रोहित शर्माच्या 80 धावा पूर्ण
 • विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला

 

 • राहुलने 78 चेंडूत 57 धावा केल्या
 • राहुल झेलबाद, हिंदुस्थानचा पहिला गडी बाद
 • पाकिस्तानी गोलंदाज वहाब रियाझला पंचांनी दुसरी ताकीद दिली
 • हिंदुस्थानी संघाच्या 23 षटकांमध्ये 134 धावा
 • रोहित शर्मा आणि राहुल यांनी धावगती वाढवायाला सुरुवात केली

‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक

 

 • हिंदुस्थानी संघाच्या 22 षटकांमध्ये 123 धावा
 • लोकेश राहुलचे अर्धशतक पूर्ण
 • हिंदुस्थानी संघाच्या 21 षटकांमध्ये 112 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 20 षटकांमध्ये 105 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 19 षटकांमध्ये 104 धावा
 • हिंदुस्थानी संघाच्या 18 षटकांमध्ये 101 धावा

 • हिंदुस्थानी संघाचा एकही गडी अजून बाद झालेला नाही

 

 • रोहित शर्मा 60 धावांवर तर लोकेश राहुल 37 धावांवर खेळत आहे
 • हिंदुस्थानी संघाच्या 100 धावा पूर्ण

 • हिंदुस्थान पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी अभिनेता रणवीर सिंह पोहोचला

 • मॅचदरम्यान अधून मधून हलक्या सरी कोसळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
 • मँचेस्टरमध्ये पावसाच्या हलक्या सरी

 • मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता, पूर्ण 50 षटकाचा सामना होईल की नाही याबाबत साशंकता

 • हिंदुस्थानी व पाकिस्तानी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

 • हिंदुस्थान-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आयसीसी क्रिकेट वर्ल़्डकप 2019 या स्पर्धेत प्रथमच एकमेकांसमोर येत आहेत. त्यामुळे  अवघ्या क्रिकेटविश्वाची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.