‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’, अंतिम सामन्यात कोट्यवधींची बक्षिसे

सध्या हिंदुस्थानात ‘आयपीएल’चे वारे वाहत असले, तरी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते पुढील महिन्यात होणाऱया ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम सामन्याचे. एकीकडे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया हे अंतिम सामन्याच्या तयारीला लागले असून, या अंतिम सामन्यापूर्वी ‘आयसीसी’ने बक्षिसांची घोषणा केली असून, विजेत्या आणि उपविजेत्यांवर कोटय़वधींच्या बक्षिसांची उधळण केली आहे. इंग्लंड येथील ओव्हल क्रिकेट मैदानावर 7 ते 11 … Continue reading ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’, अंतिम सामन्यात कोट्यवधींची बक्षिसे